अलिबाग : अलिबाग तालुक्यातील सुडकोली नवखार गावातील जयेश नामदेव खोत (२७) याने घरात भांडण होऊन कोयत्याचा धाक दाखवून अंगणात नेऊन आपल्या आईला चांगुणा नामदेव खोत (६५) पालापाचोळा टाकून जाळले.
उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. सदर आरोपीला अटक करण्यात आलेले आहे.
Tags
महाराष्ट्र गुन्हे