डोंबिवली ( शंकर जाधव ) : 'एक मराठा लाख मराठा ' अशी घोषणा देत मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते.सरकारने याची दखल दोन महिन्याची मुदत मागितली होती.सरकारला वेळ देत हे आंदोलन मागे घेतले.मात्र ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करू असे मराठा समाजाचे म्हणणे आहे.आता दिवाळी सणात 'एक मराठा लाख मराठा ' असे कंदील डोंबिवली बाजारपेठात आले आहे.असे कंदील विकत घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे.
Tags
महाराष्ट्र
