डोंबिवली (शंकर जाधव ): डोंबिवलीच्या विको नाका परिसरात धावत्या स्कार्पिओ गाडीला आग लागली. डोंबिवलीच्या सोनार पाडा परिसरातून टाटा पॉवरच्या दिशेने जात असताना लागली आग लागली.
अचानक गाडीला आग लागल्याचा पाहताच ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला लावत कालच्या बॅटरीची वायर काढून आगीची माहिती अग्निशामक दलाला दिली. काही क्षणातच अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळविले.
Tags
महाराष्ट्र
