कल्याण - डोंबिवलीत काँग्रेसविरोधात भाजप आक्रमक

 


कल्याण, (शंकर जाधव):  राज्यसभेचे सभापती जगदिप धनखड यांचा अपमान करणाऱ्या खासदार बँनर्जीसह राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत केले आंदोलन केले.

  संसद भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी खासदारांच्या निदर्शनादरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची नक्कल केली होती. यावेळी राहुल गांधी हसत होते आणि त्यांच्या कृतीचा व्हिडिओ बनवत होते. या विरोधात भाजप आक्रमक झाली असून राज्यसभेचे सभापती जगदिप धनखड यांचा अपमान करणाऱ्या खासदार कल्याण बॅनर्जी व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गांधी विरोधात भाजप आक्रमक झाली असून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले आहे.याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्वत  व डोंबिवलीत   भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी व त्याचबरोबर खासदार बँनर्जी यांचा फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post