लोणावळा, (श्रावणी कामत) : समाजासाठी जे आपलेपणाने सेवा करतात. तशे मानवतेस लोणावळा गिल्ड यांनी डॉक्टर डे दिवस साजरा केला मुंबई हुन फ्री चेकअप कार्यासाठी आलेल्या डॉक्टरांचा पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी लोणावळा गिल्डचे अध्यक्षा रत्नप्रभा गायकवाड, सुरेश गायकवाड, शशिकांत भोसले, श्रावणी कामत,पूर्वा गायकवाड, आशिष जांगीर आदी उपस्थित होते.