आगरी कोळी मेडीकोझचे डॉ. राजेश मढवी यांच्यावतीने first Aid बॉक्सचे वाटप

 



लोणावळा, ( श्रावणी कामत ) :  येथील पोलीस स्टेशन शहर व ग्रामीण ला उपयोगी वस्तू म्हणजे first Aid बॉक्स नांगरगावातील शांतिवन वास्तव्यास असलेले , जागरूक लोणावळेकर, पोलीस मित्र राजाराम  ( राम ) अशोक पाटील, न्युक्लियर मेडिसिन क्लिनिकल अनुप्रयोग विशेषज् व ठाणे येथील आगरी कोळी मेडीकोझचे डॉ. राजेश मढवी यांच्या वतीने वाटण्यात आले. 




Post a Comment

Previous Post Next Post