डोंबिवली \ शंकर जाधव : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सूचनेनुसार व कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या सहमतीने कल्याण ग्रामीण मंडळ - १ चे अध्यक्ष व माजी नगरसेवक मंदार टावरे यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्ते उद्योजक शाम राकेश गौड यांची भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण मंडळ युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी माजीमंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण लोकसभा संयोजक सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा शशिकांत कांबळे, माजी नगरसेवजक मंदार टावरे,पप्पू म्हात्रे, विशू ( मुकुंद ) पेंढणेकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.