डोंबिवली ( शंकर जाधव )
पावसाचा वाढता जोर चाकरमान्यांना टेंशन देणारा असला तरी काहींना यात आनंद घेण्यात रस असतो.डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेर गुडघाभर पाण्यात एक इसमाने पोहण्याचा आनंद घेतला. हे दृश्य काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले.या तरुणाचा पोहण्याचा हा आगळावेगळा व्हिडिओ पाहा.