कामा संघटनेच्या अध्यक्षपदी राजू बैलूर यांची नियुक्ती

 


डोंबिवली ( शंकर जाधव )

   डोंबिवलीतील कामा संघटना कार्यालयात पार पडलेल्या कल्याण अंबरनाथ उत्पादकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा  पार पडली.असोसिएशनच्या सभेत सन 2023-2024 साठी विश्वस्तांची नियुक्ती  ठराव पारित करण्यात आला.संघटनेच्या घटनेच्या नियम 20 नुसार निराकरण केले. 2023-2024 या वर्षासाठी असोसिएशनचे विश्वस्त म्हणून नियुक्त करण्यात आली.यावेळी अध्यक्षपदी  राजू बैलूर , उपाध्यक्षपदी  एन.जी.माने,  दीपक विश्वनाथ, सचिवपदी  अमोल येवले व खजिनदारपदी विलास मोरे याची एकमताने नियुक्ती करण्यात आली तर कार्याकारी अध्यक्ष म्हणून डॉ.देवेन सोनी आहेत.सभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.कल्याण- डोंबिवली व अंबरनाथ मधील सर्व कारखानेबद्दल ज्या ज्या समस्या आहेत त्याविषयी शासनदरबारी पाठपुरावा करीन असे नवनियुक्त अध्यक्ष राजू बैलूर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post