डोंबिवली, ( शंकर जाधव) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अर्बन सेलच्या कल्याण- डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी आनंद हजारे यांची निवड करण्यात आली आहे.
अर्बन सेल मुंबई रिजन अध्यक्षा निर्मला सामंत - प्रभावळकर व प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. वंडारशेठ पाटील यांच्या शिफारशीने ही निवड केली.