डोंबिवली ( शंकर जाधव ) : गौराईची स्थापना झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने महिला पूजन करतात गौराईला दा!गदागिने वेळी फुलांनी सजविण्यात येते महिलावर्गाची यासाठी खूप जातात असतात. गौरी पूजनाच्या दिवशी खास नैवेद्य म्हणून तांदुळाच्या वेगवेगळ्या पदार्थ करतात. या गौरीगणपती सणासाठी संपूर्ण कुटुंबातील लोक प्रत्येकाच्या घरी दर्शनासाठी जातात. सामाजिक बांधिलकी जपणारा हा सण आहे असे आवर्जन भक्तगण सांगतात. डोंबिवली जवळील कावळ्यांचे गांव म्हणून ओळख असणाऱ्या उंबार्ली गांवात शिवसेना नेते पाटील यांच्या घरी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित लोक बापाच्या आणि गौराईच्या दर्शनासाठी आले होते.
Tags
महाराष्ट्र