डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, कविता गावंड, किरण मोंडकर, शिल्पा मोरे यांसह १०० कार्यकर्ते आज मंगळवार ३० तारखेला दुपारी ठाणे येथील कार्यालतात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचे खामकर यांनी सांगितले.
ठाकरे गटातील शहरप्रमुख विवेक खामकरांसह १०० कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार
byMaharashtra WebNews
-
0