Loksabha electio 2024 : समाजवादी गणराज्य पार्टीचा प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा


अकोला : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभेची निवडणूक लढत आहेत. समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी आज यशवंत भवन, अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन समाजवादी जनता परिवाराच्या वतीने त्यांना समर्थन आणि सक्रीय पाठिंबा जाहीर केला.




Post a Comment

Previous Post Next Post