कोल्हापूर, ( शेखर धोंगडे) : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, महादेव दिंडे उपस्थित होते. विधिवत पूजा करण्यापुर्वी त्यांनी देवस्थान समितीच्या कार्यालयाला भेट दिली.
Post a Comment
0Comments
3/related/default