अलिबागमधील विद्यार्थ्यांचा लाठी क्रीडा स्पर्धेत बाजी

Maharashtra WebNews
0

 



१४  विद्यार्थ्यांनी पटकाविले २९ सुवर्णपदक सात रौप्य पदक एक कास्य पदक


अलिबाग ( धनंजय कवठेकर) : पाचवी राज्यस्तरीय अजिंक्यपद लाठी क्रीडा स्पर्धा पिंपळनेर जिल्हा धुळे या ठिकाणी दिनांक पाच व सहा ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती अलिबाग येथील १४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते २९ सुवर्णपदक सात रौप्य पदक एक कास्य पदक मिळवले तसेच चौथ्या नंबरचे चषक मिळवले के एस नमिता नाईक इंग्लिश मीडियम स्कूल ची रुद्रा विनय पिंळणकर हिने तीन सुवर्णपदक एक रौप्य पदक मिळवले लहान गटामध्ये उत्कृष्ट लाठी खेळाडू म्हणून ट्रॉफी देऊन सत्कार केले शिवम संदेश गुंजाळ दोन सुवर्णपदक एक रौप्य पदक मुलांमध्ये उत्कृष्ट लाठी खेळाडू म्हणून ट्रॉफी देऊन सत्कार केले. 

सेंट मेरी स्कूलच्या मंथन वैभव कदम तीन सुवर्णपदक वैभव कदम तीन सुवर्णपदक हार्दिक अस्मिता अकोलकर दोन सुवर्णपदक सई उदय ठाकूर तीन सुवर्णपदक एक रौप्य पदक स्वरा मोकल दोन सुवर्णपदक डी के टी स्कूलची सिमरन संतोष ठाकूर दोन सुवर्णपदक अनन्या वैभव निकम एक रौप्य पदक एकास पदक श्लोक अतुल जाधव दोन सुवर्णपदक एक रोप्य पदक अर्णव संजय पाटील एक सुवर्णपदक एक रुपये पदक प्रज्वल नवनाथ येडवे एक सुवर्णपदक एक रुपये पदक ऋचा पाटील दोन सुवर्णपदक शिवदेवजी हिला तीन सुवर्णपदक सर्व मुलांनी एकम लाठी व्दि लाठी द्वी आणि का पंचम लाठी काट पवित्र या लाठी प्रकारामध्ये अनेक पदके मिळवली इंटरनॅशनल कोच प्रियंका संदेश गुंजाळ वेदांत संदेश सुर्वे माही खबीस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सर्व विद्यार्थ्यांचे लाठी असोसिएशन अलिबाग रायगडचे अध्यक्ष प्रमोद बाळकृष्ण मसाल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)